Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha

Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha  

Budget Indexation Benefits On Property Removed Tax: तुम्ही प्रॉपर्टी (Property) किंवा शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक केली असेल किंवा कुठेही गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्हाला या बजेटमध्ये (Budget केलेले महत्त्वाचे बदल माहीत असणं आवश्यक आहे. सरकारनं या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये बदल जाहीर केले आहेत. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Capital Gain Tax म्हणजे तुमच्या नफ्यावर लादलेला कर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. तसेच, इंडेक्सेशन बेनिफिटचा नियम काढून टाकला आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्यानं रिअल इस्टेट व्यवहारांवर होऊ शकतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola