Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 15 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, अभिवादन करत केलं पुष्पअर्पण.
पंतप्रधानांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्वागत, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, अभिवादन करत केलं पुष्पअर्पण.
गृहमंत्री अमित शाहांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत, देशवासियांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात ध्वजारोहण, महाराष्ट्राची हास्य जत्राची टीम यावेळी उपस्थित.
पंतप्रधान मोदी आज पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांना भेटणार, एकत्र जेवणही करणार, भारताने ऑलिंम्पिकमध्ये एका रौप्य पदकासह 6 पदके जिंकली
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं गिरणा धरणं तिरंगी रोषणाईनं उजळलं, गिरणा धरणाच्या १४ दरवाजांना तिरंगी विद्युत रोषणाई.
मुंबईच्या मुलुंडमध्ये एकनिष्ठ प्रतिष्ठान आणि मनसेच्या राजेश चव्हाणांकडून स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं आयोजन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण.
कोलकत्यात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात, जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निदर्शने, पीडितेला न्याय मिळण्याची केली मागणी.