Sanjay Raut Alibague Property : उल्लेख झालेल्या राऊतांच्या अलिबागच्या संपत्तीच्या ठिकाणी 'माझा'
संजय राऊत यांना इडीने अटक केल्यानंतर त्यांच्या मालमत्ता सिल करण्यास सुरवात करण्यात आलीय.. राऊतांंचा अलिबागमधील फार्महाऊस ईडीने सील केला आहे अशी चर्चा होती.. मात्र प्रत्यक्षात आम्ही जावून याबाबत खात्री केली असता राऊत यांचा फार्महाऊस ईडीने सिल केलेला नाही..