Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP Majha
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP Majha
आजच्या महत्वाच्या बातम्या 12 Jan 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतरच भाजप प्रदेशाध्यक्ष निवड. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बावनकुळेंच्याच अध्यक्षतेत होणार, तोपर्यंत रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्षपद सांभाळणार
युद्ध जिंकले असले, तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचाच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवली,तरच तळागाळात पक्ष वाढेल फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
भाजपचं आज राज्यव्यापी अधिवेशन. अमित शाह, जे.पी.नड्डांसह अनेक भाजप नेत्यांची अधिवेशनाला उपस्थिती.
आज शिर्डीत भारतीय जनता पक्षाचे राज्य अधिवेशन होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन, भाजपचे प्रमुख पदाधिकारी शिर्डीत दाखल, पदाधिकारी घेणार साईबाबांचे दर्शन.
सामान्य नागरिकांना आता सर्वोच्च न्यायालय आतून पाहता येणार. सर्वोच्च न्यायालयाची गाईडेड टूर सुरु, दूसरा आणि चौथा शनिवार सोडून अन्य शनिवारी नागरिकांना सर्वोच्च न्यायालय आतून पाहाण्याची संधी