Mahindra Thar on EMI : काय सांगता? महिंद्रा थार फक्त 691 रुपयात! SUV मालक व्हायची संधी
महिंद्रा थार (Mahindra Thar Car) ची देशात प्रचंड लोकप्रियता आहे. त्याच्या यशाबद्दल बोलायचे झाले तर, जानेवारी 2022 मध्ये महिंद्रा थार कार सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. भारतीय ऑटोमेकरने गेल्या महिन्यात जानेवारी 2021 मध्ये थार एसयूव्हीच्या 4,646 युनिट्सची विक्री केली आहे. तर याच्या विक्रीत 47 टक्के वाढ झाली आहे. तसेच या कारचा वेटींग पीरियड देखील एक वर्ष असणार आहे, म्हणजे जर तुम्ही आज कार बुक केली तर तुम्हाला एका वर्षानंतर कार ताब्यात मिळेल.