Mahim Mithi River Case : माहिम दर्ग्यात दर्शनासाठी आलेले मिठी नदीत दोन तरुण बुडाले, एकाचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील मिठी नदीत दोन तरूण बुडाले, एकाचा मृत्यू. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी आलेले तरूण बुडाले. मध्यरात्री भरती असल्यानं बचावकार्यात मोठा अडथळा.