Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...
Continues below advertisement
Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...
आज आमच्यावर टीका झाली की आम्ही हिंदुत्वावर बोलत नाही, पण आज आम्ही हिंदुत्वासाठीच आलो आहोत. आम्हाला फक्त स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) नको आहे, आम्हाला या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. यासाठीच हा जनसमुदाय एकत्र आला आहे. हे मंदिर इथेच राहणार आहे, काहीही झाले तरी. मंगल प्रभात लोढा, रवी राणा आणि किरीट सोमय्या हे फक्त हिंदुत्वाचा दिखावा करतात. खरी गरज भासली की हे लोक बिळातून बाहेर येतात. उद्धव ठाकरे यांना श्रेय मिळून द्यायचं नाही. म्हणून ते इथे केवळ श्रेयासाठी आले आहेत. महानगरपालिका आणि मंदिराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
Continues below advertisement