ABP News

Mahayuti Vidhanparishad Candidate : विधान परिषदेसाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी?

Continues below advertisement

Mahayuti Vidhanparishad Candidate : विधान परिषदेसाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी? महाविकास आघाडीने तीन जागा दिल्यास निवडणूक चुरशीची होणार*  *महाविकास आघाडीत काँग्रेस कडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर तसे शे का प चे जयंत पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार*  *शिवसेना ठाकरे गट  तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा, मात्र यावर अद्याप अधिकृत निर्णय नाही*  *शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास  विधान परिषदेची निवडणूक होणे अटळ आहे*  *महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास  पाच ते सहा मतांची गरज असणार*  महायुतीकडून  भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  यांचे दोन उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram