Mahayuti Vidhan Sabha : महायुतीतल्या 24 तासांतल्या घडामोडी;काल अजितदादांशिवाय बैठक, दादा आज दिल्लीला

Continues below advertisement

महायुतीतील जागा वाटप घोळ अद्याप सुरूच असल्याची माहिती समोर आलीय..
अजित पवार तातडीने दिल्लीकडे रवाना
अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही दिल्लीकडे
भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवरून रस्सीखेच असल्याची सूत्रांची माहिती... 
काल रात्री अजित पवारांविना शिंदे-फडणवीसांची बैठक

Top Headlines :

महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाचा तिढा.. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दिल्लीत.. भाजप श्रेष्ठींशी करणार चर्चा... 

महायुतीत एकनाथ शिंदेंना हव्या आहेत ८५ जागा, ६० जागांची पहिली यादी दिल्यानंतर आणखी २५ जागांची यादी सादर..

अजित पवार २८ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज... कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून करणार प्रचाराचा शुभारंभ..

ठाण्यातून भाजपच्या संजय केळकरांना पुन्हा संधी दिल्याने शिवसेनेत नाराजी... चार माजी शिवसेना नगरसेवकांचा केळकरांंना मदत न करण्याचा निर्णय..

निलेश राणे उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  हाती धनुष्यबाण घेणार, घोषणेनंतर सोशल मीडिया प्रोफाईलवर शिवसेनेचा लोगो..

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असतानाही, पवार ठाकरेंकडून एबी फॉर्म वाटपाला सुरूवात.. काँग्रेस पक्षाकडून मात्र कोणतीही हालचाल नाही.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram