
Mahayuti Seat Sharing : कोणत्या जागांवर महायुतीचा तिढा ?
Continues below advertisement
Mahayuti Seat Sharing : कोणत्या जागांवर महायुतीचा तिढा ? लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या फॉर्म भरण्याची अखेरची तारीख अवघ्या काही दिवसांवर आली तरी महायुतीचंही जागावाटप अजून झालेलं नाही.. आज दिल्लीत दोन महत्वाच्या बैठका होणार आहेत.. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे.. भाजपच्या महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवारांची यादी या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहेत.. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांसोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटून जागावाटप निश्चित करणार का याकडे लक्ष लागलंय..
Continues below advertisement