Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?
Continues below advertisement
Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?
नरेश म्हस्के, खासदार शिवसेना बाईट ऑन महायुती मुख्यमंत्री
प्रत्येक कार्यकर्ताला एस वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा
महायुतीचा मुख्यमंत्री होणार
युतीचे मुख्यमंत्री होणार
कार्यकर्त्यांना अस वाटतं माझा नेता मुख्यमंत्री व्हावा
मला अस वाटतं माझा नेता , एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील
सगळ्या कार्यकर्त्यांना अस वाटतं त्यामुळे आमचा सरकार बहुमतात निवडून येईल
सगळ्यांना काम करावं लागेल
आपसात भांडत राहिलो तर काय होणार
Continues below advertisement