Mahayuti Seat Sharing : जागावाटपावर अमित शाहांच्या निवासस्थानी रात्रभर खलबतं
Continues below advertisement
Mahayuti Seat Sharing : जागावाटपावर अमित शाहांच्या निवासस्थानी रात्रभर खलबतं अमित शाह यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागावाटपाबाबत रात्री १ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. बैठकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी दोन आकडी , अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी एक आकडी तर उर्वरित जागा भारतीय जनता पक्ष लढेल अशी चर्चा अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाल्याचे कळतंय. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी.
Continues below advertisement