Mahayuti Seat Distribution : महायुतीत जागावाटपाबाबत शिंदे गट राष्ट्र्वादीवर वरचढ?

Continues below advertisement

Mahayuti Seat Distribution : महायुतीत शिंदे गटाचे 80 जागांवर उमेदवार

पाच वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याच स्वाक्षरीचा बी फॉर्म घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, यावर बोलताना फार कमी कार्यकर्त्यांच्या जीवनात असा प्रसंग येतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. पाच वर्षांपूर्वी राजकीय जीवनात एक कठीण प्रसंग आला होता, जेव्हा पक्षाने उमेदवारी नाकारली होती, मात्र, त्याच्यातून बरेच काही शिकून आम्ही पुढे गेले आहोत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी दिली आहे. 

राजकीय जीवनात असे प्रसंग येतात. मात्र संयम ठेवलं पाहिजे, असेच आवाहन सर्व भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना करेल असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच राज्यात  काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram