Mahayuti : महायुतीतील 48 पैकी 42 जागेचा तिढा सुटला सूत्रांची माहिती, केवळ 6 जागांची बोलणी बाकी
Continues below advertisement
Mahayuti : महायुतीतील 48 पैकी 42 जागेचा तिढा सुटला सूत्रांची माहिती, केवळ 6 जागांची बोलणी बाकी
महायुतीच्या जागावाटपाची एक्सक्लुझिव्ह बातमी एबीपी माझाकडे आली आहे. एकूण ४८ पैकी ४२ जागांवर एकमत झालं आहे, भाजपच्या २५ जागा, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादीच्या सहा जागांवर एकमत झालं आहे. सहा जागांचा तिढा अजूनही कायम आहे. या सहा जागांवर आज चर्चा होणार असल्याचं समजतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सहा जागांमध्ये मनसेला देखील सामावून घेणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
Continues below advertisement