Mahayuti Mission Maharashtra : लोकसभेला 45+ आणि विधानसभा 225+, महायुतीचं मिशन ठरलं
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 08:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti Mission Maharashtra : लोकसभेला 45+ आणि विधानसभा 225+, महायुतीचं मिशन ठरलं
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ हून जास्त जागा जिंकणार असून, विधानसभेत २२५ जागा जिंकणार असल्याचं बावनकुळे म्हणालेत. त्यासाठी घटकपक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, फेब्रुवारीत राज्यभर महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे होणार असून महायुतीचे नेते या मेळाव्यांना हजर राहणार आहेत. असंही बावनकुळे म्हणाले. तर, महायुतीचा हा दावा फोल ठरेल आणि जागावाटपाच्या वेळी हे एकमेकांच्या उरावर बसतील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.