Mahayuti Meeting : महायुतीमधील काही जागांचा पेच कायम, फडणवीसांच्या 'सागर' निवासस्थानी बैठकीचं आयोजन
abp majha web team
Updated at:
21 Mar 2024 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti Meeting : महायुतीमधील काही जागांचा पेच कायम, अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक
महायुतीमधील काही जागांचा पेच अजूनही कायम आहे.. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आज भाजपची बैठक होणार आहे... दरम्यान या बैठकीतही तोडगा न निघाल्यास या जागावाटपासंदर्भात दिल्लीत तोडगा काढला जाईल...
या लवकरच तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीतही आणखी एक बैठक होणार आहे.. अमित शाह यांच्यासोबत ही बैठक होणार आहे.. येत्या दोन दिवसांत दिल्लीतील बैठक होणार आहे