Mahayuti Meeting Nagpur : नागपुरात महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा

Continues below advertisement

महायुतीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी... महायुतीच्या जागावाटपासंदर्भात नागपुरात महत्त्वाची बैठक झाली.. या बैठकीत अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी बंगल्यावर तब्बल साडेचार तास बैठक झाली...
या विशेष बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते... या बैठकीत विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे..  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram