Mahayuti Disputes : महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफूस असल्याची चर्चा

Continues below advertisement

Mahayuti Disputes : महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफूस असल्याची चर्चा राज्यातील महायुती सरकारमध्ये आता योजना आणि फाईलवरुन वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अडकल्याची माहिती समोर येते. त्यामुळे मंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळते. महायुती म्हणून  एकत्र असल्यामुळे आमदार उघडपणे बोलत नाही. मात्र अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावरती पाहायला  

हेही वाचा : नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात  महाव्हिस्टा होणार, आराखड्यासाठी सरकारने काढल्या जागतिक निविदा, मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार
ठाकरे गटाचं २५० पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा, पक्षांतर्गत कुरबुरी, चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न
शांतता रॅलीनंतर जरांगे अंतरवाली सराटीत दाखल, आजपासून इच्छुक उमेदवारांना मतदारसंघाच्या डेटासह अंतरवालीत येण्याचं जरांगेंचं आवाहन
राज्यसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार,९ राज्यांतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला होणार निवडणूक.  
रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत दिल्लीतल्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप
मार्डच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस...
कोलकत्ता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन.
रोज रखडणाऱ्या मध्य रेल्वे लोकलसेवेविरोधात आता प्रवासी संघटना आक्रमक, २२ ऑगस्टला मुंबईत प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक, दिव्यातून आजपासून सुरूवात
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या, विकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेची घोषणा
बांगलादेशातल्या हिंदूंवरचे हल्ले तातडीने थांबवा, हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचं आवाहन, ढाक्यातल्या ढाकेश्वरी मंदिराला दिली भेट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram