Delhi : दिल्लीत आज होणारी महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री-अजित पवार दिल्लीला जाणार नसल्याची माहिती
Continues below advertisement
Mahayuti Delhi Meeting Cancelled : दिल्लीत आज होणारी महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री आणि अजित पवार दिल्लीला जाणार नसल्याची माहिती
दिल्लीत आज होणारी महायुतीची बैठक रद्द ---- मुख्यमंत्री आणि अजित पवार दिल्लीला जाणार नसल्याची माहिती --------- जागा वाटपावर होणार होता अंतिम निर्णय ---- देवेंद्र फडणवीस केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी दुपारनंतर जातील
Continues below advertisement