Teacher And Graduate Constituency : मुंबई शिक्षक, पदवीधर मतदारसंघात महायुतीत बिघाड कायम !

Continues below advertisement

Teacher And Graduate Constituency : मुंबई शिक्षक, पदवीधर मतदारसंघात महायुतीत बिघाड कायम !
शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीवरून दोन्ही आघाड्यांमधले मित्र पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र अखेरच्या दिवशी प्रत्येक पक्षानं सामंजस्याचं पाऊल उचलल्याने मित्र पक्षांमधला सामना टळलाय.. अपवाद मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणूक... इथे भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेत.. 
कोकण पदवीधरमध्ये मुख्य लढत  निरंजन डावखरे -भाजप VS रमेश कीर (काँग्रेस)   माघार- किशोर जैन शिवसेना (ठाकरे गट ) माघार- अमित सरैय्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) माघार- संजय मोरे शिवसेना (शिंदे गट) --------------------------------------   मुंबई पदवीधरमध्ये मुख्य लढत किरण शेलार (भाजप)  VS अनिल परब शिवसेना (ठाकरे गट)  VS दीपक सावंत शिवसेना(शिंदे गट) ----------------------   मुंबई शिक्षक मतदारसंघातील मुख्य लढत  शिवनाथ दराडे- भाजप VS ज. मो अभ्यंकर- शिवसेना ठाकरे गट VS शिवाजीराव नलावडे- राष्ट्रवादी (अजित पवार) VS सुभाष मोरे- शिक्षक भारती  माघार- अनिल बोरनारे (भाजप)  माघार- प्रकाश सोनावणे (काँग्रेस)  -------------  नाशिक शिक्षक मतदारसंघातील मुख्य लढत  संदीप गुळवे -शिवसेना (ठाकरे गट) VS किशोर दराडे- शिवसेना (शिंदे गट) VS महेंद्र भावसार- राष्ट्रवादी (अजित पवार)  माघार- दिलीप पाटील (काँग्रेस)  माघार- धनराज विसपुते (भाजप) ------------------------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram