Mahavitaran Strike : उद्यापासून 3 दिवस अंधारात? महावितरणचे 1 लाख 20 हजार कर्मचारी संपावर

Continues below advertisement

Mahavitaran Strike Against Privatization : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Privatization)करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला (Adani Group) वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram