MESMA लागू केला तर ठिगणी उडेल, संप मागे घ्यावा; महावितरणाचे संचालक विश्वास पाठक यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 04:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारने मेस्मा सारखा कायदा लागू केला तर ठिगणी उडेल त्यामुळे महावितरणने संप मागे घ्यावा अशी प्रतिक्रिया महावितरणाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिलीये.