MVA Reaction : Ravindra Dhangekar यांच्या विजयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
बंडानंतर जनतेच्या दरबारात झालेल्या पहिल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीची विजय दिसून आला, भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातच भाजपचा जोरदार दारुण पराभव झाला आहे, आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा तब्बल ११ हजार मतांनी विजय झाला आहे, भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झालाय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डझनभर मंत्री, नेते, पदाधिकारी भाजपने मैदानात उतरवले होते, याशिवायी आजारी असलेला गिरीश बापट देखील व्हिलचेअरवरुन प्रचारासाठी आले होते, तरीही गेल्या २८ वर्षांपासून भाजपकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं खेचून आणला
Continues below advertisement
Tags :
Victory Defeat Leaders Congress BJP 'Mahavikas Aghadi Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Rebellion Ravindra Dhangekar First Election Solidarity Traditional Constituency Kasba Legislative Assembly Dozens Of Ministers Office Bearers