शाळेची फी, शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करा, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मागणी, सरकारविरोधात सूर
Continues below advertisement
राज्य सरकारने शाळेची फी आणि शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करावं अशी मागणी महाविकासआघाडीच्या घटक पक्षांनी सरकारकडे केली आहे. सोबतच केंद्राच्या कायद्यात सुधारण न करता नवीन कायदा करावा अशीही मागणी त्यांनी केलीय.
Continues below advertisement