MVA Protest : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अद्याप परवानगी नाही, 11 वाजता होणार महत्त्वाची बैठक

Continues below advertisement

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अद्याप परवानगी नाही.  शिंदे फडणवीस सरकार मोर्चाला परवानगी देणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांची सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक
17 तारखेला निघणाऱ्या मोर्चासंदर्भात बैठकीत होणार चर्चा
विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram