MVA Meeting : महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात होणार अंतिम चर्चा
Continues below advertisement
आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. दुपारी दोन वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अंतिम चर्चा होणार. अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही आग्रही. जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई बैठकीला उपस्थित राहणार.
Continues below advertisement