Winter Session : जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक, आज कामकाजात सहभाग घेणार?
Continues below advertisement
आज 10 वाजता महाविकास आघाडीची बैठक, सभागृहात बसायचं की नाही यासंदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहीती, जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक भूमिका घेणार
Continues below advertisement
Tags :
Maharashtra State Assembly Maharashtra Winter Session Eknath Shinde 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra Winter Session 2022