MVA Morcha Mumbai : मविआच्या महामोर्चावर महासंकट? 17 तारखेच्या मोर्चाला अद्याप परवानगी नाही

Continues below advertisement

एकीकडे 17 तारखेच्या मोर्चासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली असली तरी या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही.. गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. मुंबई पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तर महाविकास आघाडीची मोठी अडचण निर्माण होऊ शकते.. त्यामुळे उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वात निघणाऱ्या मोर्चापुढे या घडीला परवानगी मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram