Mahavikas Aaghadi Meeting : आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मॅरेथॉन बैठका
Mahavikas Aaghadi Meeting : आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मॅरेथॉन बैठका
आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मॅरेथॉन बैठका होणार आहेत.. सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागावाटप अंतिम करणार आहे.. दसऱ्याच्या दरम्यान ज्या जागांवर अंतिम निर्णय झाला त्या जागा जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती मिळतेय... दसऱ्याच्या दरम्यान तिढा सुटलेल्या आणि सकारात्मक चर्चा झालेल्या 175 ते 200 जागांच्या जागावाटप महाविकास आघाडीकडून जाहीर केलं जाणार आहे. ज्या जागांवरील तिढा या तीन दिवसात सुटणार नाही त्या जागांसंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा करून सोडवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... ाज दुपारी 2 वाजता ट्रायडेंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.. ........