MVA Protest Permission : मविआच्या मोर्च्याला मुंबई पोलिसांची परवानगी, आ. अनिल परबांची माहिती

उद्याच्या महाविकास आघाडीच्या मोर्च्याला मुंबई पोलिसांची परवानगी, आमदार अनिल परबांची माहिती, तर पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करणार, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरणार, परबांचं विधानं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola