MVA Loksabha Seat : वाटपाची बिघाडी, तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा घोळ काही मिटता मिटेना

Continues below advertisement

महाराष्ट्रात सध्या जागावाटपातं त्रांगडं सुरू आहे... महायुतीत सध्या तीन पक्ष आहेत आणि महाविकास आघाडीतही तीन पक्ष आहेत... मनसेचा महायुतीला आणि वंचितचा महाविकास आघाडीतला समावेश याबाबत अजूपर्यंत तरी सस्पेन्स आहे... मात्र त्याआधीच या तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा घोळ काही मिटता मिटेना... दोन्हीकडे बैठकांचा जोर आणि चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत... त्यामुळे, तीन तीन पक्षांच्या या युती आणि आघाडीत, जागावाटपावरून बिघाडी आहे का? अशी चर्चा सध्या रंगलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram