Maharashtra Karnataka सीमाभागातील नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ : ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील,८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ.  प्रत्येक कुटुंबाला मिळणार दीड लाखाचं विमा संरक्षण. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram