
Mahatma Phule Jan aarogya Yojana: कोरोना काळात रूग्णांना लुटणाऱ्या रूग्णालयांना दणका
Continues below advertisement
Mahatma Phule Jan aarogya Yojana: कोरोना काळात रूग्णांना लुटणाऱ्या रूग्णालयांना दणका करोना संसर्गाच्या काळामध्ये गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या वैद्यकीय विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र, ही योजना राबवणाऱ्या ६४१ रुग्णालयांनी रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे समोर आले आहे. याबाबत रुग्णांनी केलेल्या तक्रारींनंतर रुग्णालयांनी १४ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
Continues below advertisement