Mahashivratri Utsav | महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या हरिश्चंद्र मंदिरात मोठा उत्सव | ABP Majha

बीड जिल्ह्यातल्या हरिश्चंद्र पिंपरीत महाशिवरात्रीनिमित्त हरिश्चंद्र मंदिर महोत्सवाला सुरुवात झालीए..दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठा उत्सव होतो... संत भगवान बाबा यांनी मंदिराचा जीर्णोदार करुन महाशिवरात्रीला महोत्सवाची सुरुवात केली... सत्यवादी, न्यायनिष्ठ राजा म्हणून ख्याती असलेल्या राजा हरिश्चंद्राचे एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातल्या हरिश्चंद्र पिंपरीत आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola