Mahashivratri2022 : महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील मंदिरं सजली, मंदिरामध्ये आकर्षक सजावट
Mahashivratri2022 : कोरोनाची लाट ओसरत असताना भाविकांमध्ये एक उत्साह आहे. आणि अनेक मंदिरांमध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या भीमाशंकर मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे.
Tags :
Mahashivratri Shivratri Mahashivratri 2022 Mahashivratri Status Shivratri 2022 Maha Shivratri Shiv Ratri Shivratri Video Shivaratri Shivaratri Live Coimbatore Isha Foundation Isha Foundation Shivaratri शिवरात्रि