Mahashivratri2022 : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह

Continues below advertisement

Mahashivratri2022  :  आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने राज्यभरातील महादेवाच्या मंदिरा मध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर.. जो पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे हे महादेवाचे स्थान उंच डोंगरांमध्ये आहे..  मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे मंदिर बंद होती.. आणि भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आले नव्हते मात्र आता कोरोनाची लाट ओसरत असताना भाविकांमध्ये एक उत्साह आहे. आणि अनेक मंदिरांमध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मी दर्शनासाठी गर्दी केली आहे या भीमाशंकर मंदिर आला सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram