Mahashivratri2022 :घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भक्तांची हजेरी,मंदिराला पूर्ण प्रदक्षिणेची परंपरा
Continues below advertisement
Mahashivratri2022 : महाशिवरात्री औरंगाबादेत बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे असलेल्या घृष्णश्वेर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. महाशिवरात्रीच्यानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल झालेत. कोरोनाच्या संकटानंतर अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच पिंडीला स्पर्श करून भाविकांना दर्शन घेता येतं आहे.
Continues below advertisement
Tags :
Mahashivratri Shivratri Mahashivratri 2022 Mahashivratri Status Shivratri 2022 Maha Shivratri Shiv Ratri Shivratri Video Shivaratri Shivaratri Live Coimbatore Isha Foundation Isha Foundation Shivaratri शिवरात्रि