Mahashivratri 2022 :महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर- विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानाची आकर्षक आरास
abp majha web team
Updated at:
01 Mar 2022 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahashivratri 2022 : पंढरपूर- विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी बेलाच्या पानाची झेंडूच्या व शेवंतीच्या फुलाची आरास करण्यात आली आहे