Mahaportal | महापोर्टल बंद केलं, पण 32 हजार पदांच्या जाहिरातीचं काय झालं? | ABP Majha
Continues below advertisement
ठाकरे सरकारनं महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतलाय...तरीही विद्यार्थ्यांचे प्रश्न काही सुटण्याची चिन्हं नाहीत...विद्यार्थ्यांना आणखी कुठल्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय, पाहुयात
Continues below advertisement