Maharashtra Winter Session : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शिंदे एकमेकांसमोर येणार?
abp majha web team
Updated at:
20 Dec 2022 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलेटीनच्या सुरुवातीला बातमी नागपुरात असलेल्या उद्धव ठाकरेंची... उद्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जातेय.. हिवाळी अधिवेशन सुरु झालंय.. आणि दुसरीकडे नागपुरात उद्धव ठाकरे असून त्यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार निलम गोऱ्हे, सचिन अहीर, अजय चौधरी, नितीन देशमुख, सुनिल शिंदे, विलास पोतनीस, सुनिल प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली... शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी आजच्या बैठकीत रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय... दरम्यान सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्या उद्धव ठाकरे आणि शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे...