Maharashtra Winter Session 2022 : फडणवीसांसाठी नीलम गोऱ्हेंनी खडसेंना रोखलं

Continues below advertisement

सीमावादाच्या मुद्द्यावर एकनाथ खडसे विधानपरिषदेत बोलायला उभे राहिले... पण देवेंद्र फडणवीसांसाठी ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी खडसेंना बोलूच दिलं नाही... काय घडलं विधानपरिषदेत पाहुयात... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram