Maharashtra Winter : पुढील 48 तासात राज्यात गारठा वाढणार,परभणीत पारा 7.6 अंशांवर

राज्यात पारा घसरण्यास सुरुवात झालीय. परभणीत पारा 7.6 अंशांवर घसरलाय. यंदाच्या मोसमातील हे नीचांकी तापमानाची नोंद झालीय.तिकडे भंडारा जिल्ह्यातही पारा घसरलाये.. जिल्ह्यात 9 अंश तापमानाची नोंद झालीय. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola