Maharashtra Wine News :निर्णय मागे घेण्याची दानवेंची मागणी,तर पिणारा कुठेही जातोच ना,थोरातांनी उत्तर
Continues below advertisement
आज वाईन विकतायत, उद्या बिअर, दारु विकतील, असं सांगत निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय. तर पिणारा कुठेही जातोच ना !! असं म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी उत्तर दिलंय पाहुयात
Continues below advertisement
Tags :
Balasaheb Thorat Liquor Raosaheb Danve Wine In Supermarket Wine In Grocery Stores Maharashtra Wine News Wine Shop News Maharashtra Today Wine Shop Open Or Not Is Wine Liquor Maharashtra Wine Wine In Maharashtra Alcohol In Wine