Wine in Maharashtra : वाईनच्या निर्णयावरुन वादाचे प्याले; विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांचे बाण

Continues below advertisement

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरचा वाद शमता शमत नाहीए.. याचं कारण विरोधकांनी निर्णयात सरकारमधील मंत्र्यांचा फायदा असल्याचा आरोप केलाय तर सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार करुनच निर्णय घेतल्य़ाचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय..त्यामुळे आता वाईनवरुन वादाचे प्यालेे वाढतंच चाललेत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram