Maharashtra ST Buses : नव्या एसटी गाड्या येण्यास काही वर्षांचा अवधी लागणार, श्रीरंग बरगे यांची माहित
'नव्या एसटी गाड्या येण्यास काही वर्षांचा अवधी लागणार तसंच एसटीला एलएनजी इंजिन बसवल्यास डिझेलची 40 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिलीये त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी