Ajit Pawar Meet CM Eknath Shinde : ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Continues below advertisement

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलेत. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram