Maharashtra Weather :राज्यात मान्सूनचा ब्रेक कधी संपणार? पुणे IMDचे शास्त्रज्ञ Dr S D Sanap 'माझा'वर

Continues below advertisement

देशात एलनिनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. मागील काही दिवसांपासून देशासोबतच राज्यात मान्सून ब्रेकची स्थिती आहे. सोबतच येत्या काही दिवसात राज्यात पाऊस असला तरी सरासरी गाठताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे यंदाचा संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जातो का? अशी भीती निर्माण झाली आहे.  राज्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आॅगस्टचा महिना कोरडा गेल्यास अनेक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होऊ शकते... तसंच पाऊस नसल्याने पिकंही धोक्यात आलीय.. मान्सून ब्रेकबाबत पुणे आय.एम.डीचे शास्त्रज्ञ डॉ एस. डी. सानप यांनी अधिक माहिती दिलीय.. पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram