Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
Continues below advertisement
आज मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस. हवामान खात्याचा इशारा, विदर्भात उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मान्सूनचं आगमन विलंबानं, नैऋत्य मोसमी वारे आज केरळमध्ये दाखल होणार.
Continues below advertisement