Maharashtra Weather : राज्यातील तापमान २-३ अंश सेल्सिअसनं वाढणार, उत्तर महाराष्ट्रातील तापमानात वाढ
Continues below advertisement
राज्यात पुढील २ ते ३ दिवस तापमान वाढण्याची शक्यताय... राज्यातील तापमान २-३ अंश सेल्सिअसनं वाढणार असल्याची माहिती आहे... राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात वाढ अपेक्षित असून कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे...
Continues below advertisement