Maharashtra Weather : सूर्याने आग ओकल्यामुळे अनेक भागांत अंगाची लाहीलाही : ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात एकीकडे अवकाळीचा धारानृत्य सुरू असतानाच, काही भागांत मात्र उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहत होत्या. रस्तोरस्ती उन्ह सांडल्यामुळे, अनेकजण छत्री घेऊन तसेच टोपी घालून घराबाहेर पडत होते. सूर्याने आग ओकल्यामुळे अनेक भागांत अंगाची लाहीलाही झाली. वातावरण सतत बदलत असल्याने कधी उन्ह, कधी सावली तर कधी अवचित आलेला पाऊस असा अनुभव नागरिकांना येत होता.
Continues below advertisement